लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

सैनिकी मुलामुलींच्या वसतिगृहात प्रवेशाची संधी - Marathi News | Opportunity to get admission in hostel for military girls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैनिकी मुलामुलींच्या वसतिगृहात प्रवेशाची संधी

Nagpur News नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी व माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात, युद्ध विधवांच्या व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. ...

नीट,जेईई क्लासेसचा लाखोंचा खर्च कसा करणार? आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या - Marathi News | Provide free training to tribal students, demand of tribal Forum to State Govt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नीट,जेईई क्लासेसचा लाखोंचा खर्च कसा करणार? आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्या

नवीन योजना तयार करण्याची मागणी; ट्रायबल फोरमचा पुढाकार, आदिवासी मंत्री, आयुक्तांना पत्र ...

आरटीई प्रवेशाकरिता मुदतवाढ; २५ मार्चपर्यंत करता येणार अर्ज  - Marathi News | Extension of time for RTE admission; Applications can be made till March 25 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आरटीई प्रवेशाकरिता मुदतवाढ; २५ मार्चपर्यंत करता येणार अर्ज 

Wardha News आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता आता मुदतवाढ देण्यात आली असून २५ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. ...

कोरोना काळात भारताची वैज्ञानिक ताकद जगासमोर आली; डॉ. माशेलकर यांनी मांडले मत - Marathi News | India's scientific strength came before the world during Corona - Dr. Mashelkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना काळात भारताची वैज्ञानिक ताकद जगासमोर आली; डॉ. माशेलकर यांनी मांडले मत

Nagpur News २०२० हे वर्ष महामारीचे वर्ष म्हणून ओळखले जाते. पण माझ्या मते ते महामारीचे वर्ष नव्हते तर विज्ञानाचे वर्ष होते, असे मत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. ...

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ  - Marathi News | Maharashtra Budget 2023: The budget has a special focus on the education sector, with scholarships for students and a huge increase in the salaries of education servants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ

Maharashtra Budget 2023: आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणक्षेत्राकडे विशेष लक्ष देत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ...

जी-२० परिषद; विद्यार्थी मांडणार राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांची भूमिका  - Marathi News | G-20 Conference; Students will present the role of President, Prime Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जी-२० परिषद; विद्यार्थी मांडणार राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांची भूमिका 

Nagpur News २१ व २२ मार्च रोजी नागपूर शहरात होऊ घातलेल्या जी-२० परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने १० मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली अभिरुप जी-२० परिषद होणार आहे. ...

शिक्षक बदलीच्या अंतिम टप्यात ३६५ गुरूजींची उडाली झाेप - Marathi News | In the final stage of transfer, Preparation of Education Department to send 365 teachers to Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षक बदलीच्या अंतिम टप्यात ३६५ गुरूजींची उडाली झाेप

प्रशासकी बदलीत दिव्यांग, ५३ वर्षावरील शिक्षकांना मेळघाटात मिळणार पोस्टिंग ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर यवतमाळातील शिक्षिकेने मिळविली नोकरी; १३ वर्षांनंतर फुटले बिंग - Marathi News | woman gets teacher job on bogus disability certificate in Yavatmal, revealed 13 years after a complaint by the dy sarpanch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर यवतमाळातील शिक्षिकेने मिळविली नोकरी; १३ वर्षांनंतर फुटले बिंग

वाशिम पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हे ...