लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

धवनकरांच्या खंडणी प्रकरणात प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करा - Marathi News | Form a committee under the chairmanship of Pro-Vice-Chancellor in Dhawankar's extortion case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धवनकरांच्या खंडणी प्रकरणात प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करा

Nagpur News धर्मेश धवनकरांच्या प्रकरणाबाबतच्या तपासासाठी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. ...

नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा पुन्हा लांबणीवर; ऐन प्रक्रिया सुरु असताना बदलला नियम - Marathi News | Nursing course admission again delayed this year, rule changed while the process was going on | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा पुन्हा लांबणीवर; ऐन प्रक्रिया सुरु असताना बदलला नियम

बारावीच्या धर्तीवर होणाऱ्या नव्या प्रवेशासाठी पुन्हा नोंदणी करावी लागणार ...

'मेहनत खुप, कमाई कमी'; शेतकरी कोणाला व्हायचे विचारल्यास विद्यार्थ्यांचा स्पष्ट नकार - Marathi News | 'Hard work, less income'; When asked who wants to be a farmer, the students flatly refuse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मेहनत खुप, कमाई कमी'; शेतकरी कोणाला व्हायचे विचारल्यास विद्यार्थ्यांचा स्पष्ट नकार

शिक्षण सचिव देओल शहरात आल्यावर त्यांनी खाेडेगाव येथील जिल्हा परिषद व खाजगी शाळेला भेट दिली. ...

मोठा दिलासा! बीएस्सी नर्सिंगला बारावीच्या गुणांआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Conduct admission process to B.Sc Nursing based on 12th marks; Aurangabad Bench Order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा! बीएस्सी नर्सिंगला बारावीच्या गुणांआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे खंडपीठाचे आदेश

राज्यातील उर्वरित ५,१६४ जागांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य शासनाला औरंगाबाद खंडपीठाचे आदेश ...

‘स्पॉट ॲडमिशन’ फेरीनंतरही मराठवाड्यात इंजिनिअरिंगच्या ३ हजारांवर जागा रिक्त - Marathi News | Even after the 'spot admission' round, 3,000 engineering seats are vacant in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘स्पॉट ॲडमिशन’ फेरीनंतरही मराठवाड्यात इंजिनिअरिंगच्या ३ हजारांवर जागा रिक्त

अभियांत्रिकीचे १३.३५ टक्के प्रवेश वाढले, तरी ३५.५१ टक्के जागा रिक्त ...

अमेरिकेत कॅन्सरच्या उपचारासाठी ‘आरएनए’ तयार करताेय गडचिराेलीचा भास्कर - Marathi News | Bhaskar of Gadchireli is preparing 'RNA' for cancer treatment in America | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमेरिकेत कॅन्सरच्या उपचारासाठी ‘आरएनए’ तयार करताेय गडचिराेलीचा भास्कर

Nagpur News गडचिराेली जिल्ह्यातील भास्कर हलामी हे संशाेधक सध्या अमेरिकेच्या वाॅशिंग्टनजवळ मेरिलॅंडस्थित प्रयाेगशाळेत आरएनएवर संशाेधन करून कॅन्सर, फायब्राेसिस, अल्झाईमर, हायपर टेन्शन यांसारखी औषधे शाेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीची रंगत वाढली, उत्कर्षकडून महाविकास आघाडीचा प्रयत्न - Marathi News | Utkarsh's Maha Vikas Aghadi's attempt in the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University General Assembly elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ अधिसभा निवडणुकीची रंगत वाढली, उत्कर्षकडून महाविकास आघाडीचा प्रयत्न

युवासेनेच्या तिघांचा समावेश, खुल्या प्रवर्गात ५ जागांसाठी ९ उमेदवार ...

विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या अकॅडमिक ऑडिटची दुसरी फेरी लवकरच - Marathi News | Second round of academic audit of Dr.BAMU affiliated colleges soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या अकॅडमिक ऑडिटची दुसरी फेरी लवकरच

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता व सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी अकॅडमिक ऑडिटची मोहीम हाती घेतली. ...