लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

महाविद्यालयांना ‘NAAC’ दर्जा नाही, तर प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या वेतनाला ‘ब्रेक’ - Marathi News | More than 100 aided colleges in the state do not have NAAC status | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाविद्यालयांना ‘NAAC’ दर्जा नाही, तर प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या वेतनाला ‘ब्रेक’

राज्य शासनाची अनुदानित महाविद्यालयांना तंबी, बुधवारी राज्यस्तरीय ऑनलाईन सत्र ...

महाविद्यालयांचे ६ महिन्यांत नॅक मूल्यांकन करा, अन्यथा कारवाई - Marathi News | NACC evaluation of colleges within 6 months, otherwise action will be taken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयांचे ६ महिन्यांत नॅक मूल्यांकन करा, अन्यथा कारवाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलपती तथा राज्यपाल यांचे सचिव संतोष कुमार यांच्या उपस्थितीत ३ विद्यापीठांचा आढावा घेण्यात आला. ...

"रयत शिक्षण संस्थेचं नाव आता पवार शिक्षण संस्था करा" - Marathi News | "Now change the name of Rayat Education Institute to Pawar Education Institute", Says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"रयत शिक्षण संस्थेचं नाव आता पवार शिक्षण संस्था करा"

खासदार उदयनराजेंनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका ...

सहा महिन्यापासून इंधन, भाजीपाला, अनुदान व स्वयंपाकी मानधन रखडले - Marathi News | Fuel, vegetables, subsidy and cook's stipend stopped since six months in zp schools | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा महिन्यापासून इंधन, भाजीपाला, अनुदान व स्वयंपाकी मानधन रखडले

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना आपल्या खिशातून ही योजना चालवावी लागत आहे. ...

अनाधिकृत शाळांची मगरुरी, अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली - Marathi News | misbehaviour of unauthorized schools, no response to the letter of the authorities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनाधिकृत शाळांची मगरुरी, अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली

शाळांना वारंवार पत्र पाठवून दंड भरण्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या समायोजनाचे निर्देश ...

'सेवा पंधरवाडा' संपायला चार दिवस शिल्लक अन् शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे - Marathi News | With four days left for the end of the service fortnight, the camp planning letter sent by the education department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सेवा पंधरवाडा' संपायला चार दिवस शिल्लक अन् शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे

सेवा पंधरवाडा संपतोय, शिक्षण विभागाला आता आली जाग ...

बोगस शिक्षक लपवाल, तर तुम्हीही पगार गमवाल; टीईटी अपात्र शिक्षकांबाबत ‘पे युनिट’ गंभीर - Marathi News | If you hide a bogus teacher, you will lose your salary too; 'Pay Unit' serious about TET unqualified teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस शिक्षक लपवाल, तर तुम्हीही पगार गमवाल; टीईटी अपात्र शिक्षकांबाबत ‘पे युनिट’ गंभीर

मुख्याध्यापकांना सक्त आदेश ...

‘महाज्योती’ संशोधकांनाही ‘सारथी-बार्टी’प्रमाणेच भत्ते; सर्वांना फेलोशिपचा निर्णय अर्थ विभागावर - Marathi News | 'Mahajyoti' researchers also get the same allowances as 'Sarathi-Barti'; decision of fellowship for all depends on finance department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘महाज्योती’ संशोधकांनाही ‘सारथी-बार्टी’प्रमाणेच भत्ते; सर्वांना फेलोशिपचा निर्णय अर्थ विभागावर

संशोधक विद्यार्थ्यांनी नागपूर, औरंगाबादेत आंदोलन करून मागण्यांकडे वेधले होते लक्ष  ...