लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

 विद्यार्थ्यांनाे, ॲडमिशन घ्यायला जातायं? 'ही' महत्त्वाची कागदपत्रे ठेवा साेबत - Marathi News | Students, do you go for admission? Keep this 'important' documents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : विद्यार्थ्यांनाे, ॲडमिशन घ्यायला जातायं? 'ही' महत्त्वाची कागदपत्रे ठेवा साेबत

Nagpur News विद्यार्थ्यांनी काेणत्याही अभ्यासक्रमासाठी जाताना आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण आहेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेचे आहे. शिवाय अर्ज भरताना ताे अचूक भरला जाईल, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. ...

पालकांनाे, या २२ शाळांमध्ये करू नका मुलांची ॲडमिशन; जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाहीर केली यादी - Marathi News | Parents, do not admit children in these 22 schools; List announced by Zilla Parishad Education Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पालकांनाे, या २२ शाळांमध्ये करू नका मुलांची ॲडमिशन; जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाहीर केली यादी

Nagpur News जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शहरात आणि ग्रामीण भागात अनधिकृतपणे सुरू असलेल्या २२ शाळांची यादी जाहीर केली असून या शाळांमध्ये चुकूनही मुलांचे प्रवेश करू नका, असे आवाहन केले आहे. ...

HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी - Marathi News | HSC Result: Latur district tops in divisional board; 18,172 special enrollment students | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी

विज्ञान ९८.५४, कला ९३.४१ तर वाणिज्य ९६.५ टक्के निकाल ...

तृतीयपंथीयांना मिळणार दीड लाखांची पाठ्यवृत्ती - Marathi News | LGBT will get Rs 1.5 lakh scholarship | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तृतीयपंथीयांना मिळणार दीड लाखांची पाठ्यवृत्ती

Wardha News तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे. ...

UPSC Result 2021 : युपीएससी परीक्षेत नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा - Marathi News | Upsc Exam Result Declared, Three students from Nagpur shine in UPSC rank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :UPSC Result 2021 : युपीएससी परीक्षेत नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे. ...

UPSC Topper Shruti Sharma: JNU मधून पदवी, इतिहासात बीए; UPSC टॉपर श्रुती शर्माचा आजवरचा प्रवास... - Marathi News | UPSC Topper Shruti Sharma Degree from JNU BA in History here is her full profile | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :JNU मधून पदवी, इतिहासात बीए; UPSC टॉपर श्रुती शर्माचा आजवरचा प्रवास...

UPSC Civil Service Final Result 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ...

मोठी बातमी! 'School Bus'मध्ये आता GPS बसवणं बंधनकारक; अप्पर पोलीस महासंचालकांच्या परिवहन विभागाला सूचना - Marathi News | It is now mandatory to install GPRS in school buses Notice of Upper Director General of Police to Transport Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! 'School Bus'मध्ये आता GPS बसवणं बंधनकारक; अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचना

राज्यात स्कूल बस नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचलकांनी (वाहतूक) परिवहन विभागाला दिल्या आहेत. ...

UPSC Result 2021: 'यूपीएससी'चा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकरची बाजी! - Marathi News | UPSC Civil Service final result 2021 declared Shruti Sharma is the topper | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'यूपीएससी'चा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकरची बाजी!

यूपीएससी फायनलचा निकाल (UPSC Result 2021) जाहीर झाला असून मुलींनी बाजी मारली आहे. ...