लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

नऊ वर्षांत रॅंगिंगविरोधात सहा हजार तक्रारी - Marathi News | Six thousand complaints against ranging in nine years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नऊ वर्षांत रॅंगिंगविरोधात सहा हजार तक्रारी

Nagpur News मागील नऊ वर्षांत युजीसीकडे देशभरातून रॅंगिंगविरोधातील थोड्याथोडक्या नव्हे, तर सहा हजारांच्या जवळपास ऑनलाईन तक्रारी आल्या. यातील काही तक्रारींचे अद्यापही निराकरण झालेले नाही. ...

खासगी शाळेत शिकणाऱ्या 2 बहिणींपैकी एका मुलीची फी माफ, योगींचे निर्देश - Marathi News | Fee waiver for one of 2 sisters studying in private school, instructions of CM Yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी शाळेत शिकणाऱ्या 2 बहिणींपैकी एका मुलीची फी माफ, योगींचे निर्देश

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात त्यांनी उत्तर प्रदेशच्या 1 लाख 51 हजार विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम पाठवली. ...

४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू, सरकारचा मोठा निर्णय | Schools in Maharashtra 0pen from 4 October - Marathi News | Schools to start in the state from October 4, a big decision of the government Schools in Maharashtra 0pen from 4 October | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू, सरकारचा मोठा निर्णय | Schools in Maharashtra 0pen from 4 October

ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. ...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेत गडबड; पात्रतेशिवायच विद्यार्थ्यांना प्रवेश - Marathi News | Disturbances in the open university admission process; Admission to students without eligibility | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेत गडबड; पात्रतेशिवायच विद्यार्थ्यांना प्रवेश

Nagpur News यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २०२०-२१ या वर्षातील प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गडबड झाली आहे. प्रक्रियेदरम्यान पात्रता नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. ...

‘नीट’चा महाघोटाळा; ‘सेटिंगबाज’ परिमलची देशातील विविध शहरात ‘लिंक’ - Marathi News | ‘Neat’ scam; 'Settings' Parimal's 'links' to various cities across the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नीट’चा महाघोटाळा; ‘सेटिंगबाज’ परिमलची देशातील विविध शहरात ‘लिंक’

Nagpur News लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचे धागेदोरे नागपुरात सापडल्याने ‘कोचिंग क्लास’ जगताला हादरा बसला आहे. ...

प्रभाव लोकमतचा; पेटचे निकाल परत घोषित होणार - Marathi News | Influence of referendum; Stomach results will be announced again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभाव लोकमतचा; पेटचे निकाल परत घोषित होणार

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पेटचे निकाल परत जाहीर करण्यात येणार आहेत. ...

नागपूर विद्यापीठ; ‘बी.ई.’ची पदवी होणार इतिहासजमा, आता मिळणार ‘बी.टेक.’ची पदवी - Marathi News | The degree of ‘BE’ will go down in history, now you will get the degree of ‘B.Tech | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; ‘बी.ई.’ची पदवी होणार इतिहासजमा, आता मिळणार ‘बी.टेक.’ची पदवी

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येईल. ...

गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी पेटले पासवर्ड युद्ध - Marathi News | Password war for students in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी पेटले पासवर्ड युद्ध

Gondia News विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी आता शाळाशाळांत द्वंद्वयुद्ध पेटले आहे. आता काही शाळांच्या स्टुडंट पोर्टलच्या पासवर्डशी छेडछाड होत असल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. ...