लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी - Marathi News | kerala student vinisha sell peanuts outside their own school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी

विनिशा शाळा सुटल्यानंतर हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकते. ती रात्री आठ वाजेपर्यंत हे काम करते. ...

पालक म्हणून कुठे कमी पडतोय आम्ही?   - Marathi News | Where are we falling short as parents?   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालक म्हणून कुठे कमी पडतोय आम्ही?  

गेल्या काही दिवसांत दर एक दिवसाआड एका बालकाने आयुष्य संपवलं. गेल्या पंधरवड्यात अशा बातम्या वर्तमानपत्रातून वाचताना मन अतिशय विषण्ण झालं आणि स्वतःलाच परत परत का घडले असे?, व्यथित होऊन सारखं विचारू लागलं ! ...

शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये खुद्द संचालकच 'पॉर्न व्हिडीओ' पाहतो तेव्हा - Marathi News | When the director himself watches a 'porn video' in the teachers' WhatsApp group | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये खुद्द संचालकच 'पॉर्न व्हिडीओ' पाहतो तेव्हा

ग्रुपमधील शिक्षिकांकडून तक्रार दाखल : शिक्षिकांमध्ये निर्माण झाली असंतोषाची लाट ...

३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम - Marathi News | Even if you get 20 marks instead of 35, you will pass New Rules Next Year for Class 10 Maths, Science | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

दहावीत गणित आणि विज्ञान परीक्षेत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय मिळणार आहेत ...

विषय शिक्षकांना पदोन्नती पण पदस्थापनेसाठी 'वेट अँड वॉच' - Marathi News | 'Wait and Watch' for Promotion, Posting of Subject Teachers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विषय शिक्षकांना पदोन्नती पण पदस्थापनेसाठी 'वेट अँड वॉच'

आचारसंहितेमुळे अडचण : विद्यार्थ्यांचे होताहेत शैक्षणिक नुकसान ...

विधानसभा निवडणुकीच्या काळात येणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा समोर ढकलल्या - Marathi News | The exams of Amravati University, which are coming during the assembly elections, were postponed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विधानसभा निवडणुकीच्या काळात येणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा समोर ढकलल्या

Amravati : आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात घेण्यात येणाऱ्या विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला यश ...

ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल? - Marathi News | Main Editorial on New Educational System in Maharashtra school or coaching class When will the system realize the basic purpose of education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?

राज्याचा नवा शैक्षणिक आराखडा पाहिला की, आपली खरी इयत्ता समजते. ...

नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश - Marathi News | Addition of 3 subjects in 9th, 10th syllabus; Includes farming, plumbing, gardening, carpentry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर याबाबतची ब्लू प्रिंट देण्यात आली आहे. ...