लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार - Marathi News | 5 thousand Marathi fans will come to the meeting in Delhi! In this year's seminar, 'this' topic will be heard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार

रसिकांना संमेलनात काही त्रास होणार नाही, याबाबत संयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार ...

Pune Metro: आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे देशात होईल भारी; निवृत्त मुख्याध्यापकाची मेट्रोवर सुंदर कविता - Marathi News | Pune Metro The metro has come the home of education Smart Pune is huge in the country A beautiful poem by a retired headmaster on metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे देशात होईल भारी; निवृत्त मुख्याध्यापकाची मेट्रोवर सुंदर कविता

व्यवसाय असो किंवा असो दूर - दूरची नोकरी, तत्पर सेवेसाठी मेट्रो आली दारी! ...

राज्यात पंधरा हजार शिक्षकांची नियुक्ती; शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष - Marathi News | appointment of fifteen thousand teachers in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पंधरा हजार शिक्षकांची नियुक्ती; शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष

अपात्र, गैरहजर असल्याने रिक्त राहिलेल्या जागांसह शिक्षकभरतीचा दुसरा टप्पा केव्हा जाहीर हाेणार?  याकडे पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे.  ...

तुम्ही मुलांना स्वातंत्र्य तर देता, पण जबाबदारी शिकवता का? उद्या मूल वायाच गेलं तर.. - Marathi News | Responsible Freedom is the best thing you can give your child! Why is it important to teach your child responsibility? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही मुलांना स्वातंत्र्य तर देता, पण जबाबदारी शिकवता का? उद्या मूल वायाच गेलं तर..

मुलांना स्वातंत्र्य द्यायलाच हवं; पण त्यांना जबाबदारीही शिकवायला हवी, आनंदी पालकत्वाचं हे सूत्र विसरून कसं चालेल? ...

Pune Porsche Accident: मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितला! बाल न्याय मंडळाच्या २ सदस्यांची हकालपट्टी - Marathi News | Expulsion of 2 members of Juvenile Justice Board for asking child to write 300 word essay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितला! बाल न्याय मंडळाच्या २ सदस्यांची हकालपट्टी

महिला व बाल विकास आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघा सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती ...

कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन - Marathi News | UGC has released draft guidelines for the Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन

विद्यापीठ अनुदान आयोग जानेवारी-फेब्रुवारी २०२५ पासून अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) अभ्यासक्रम सुरू करणार आहे. ...

पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल - Marathi News | 30 students poisoned by sandwiches at DY Patil School in Pimpri; Serious attention of Education Department | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल

सँडविच खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी मुलांना अचानक उलट्या आणि चक्कर असा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

वैद्यकीय महाविद्यालयात ८५ जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव - Marathi News | 85 seats reserved for Maharashtra students in medical college | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैद्यकीय महाविद्यालयात ८५ जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : आजी, माजी खासदारांची उपस्थिती ...