चार लोकांमध्ये बोलायचं कसं? आणि संवाद साधायचं कसं अशी भीती असेल तर या ५ टिप्स करतील तुमचा भार हलका , बोलायला, संवाद साधायला अडचण वाटतेय? १. मनाची तयारी २. सकारात्मक विचार मांडा ३. सोपे विषय निवडा ४. ऐकून घेणं ५. एखादी गोष्ट माहित नसेल तर प्रश्न विचा ...