Ek ladki ko dekha toh aisa laga movie, Latest Marathi News
९० च्या दशकात आलेल्या अनिल कपूर यांच्या ‘1947 ए लव स्टोरी’ या चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. याच गाण्यावर आधारित शीर्षक असलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होतोय. शैली चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिरानी यांची निर्मिती आहे. सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव, जुही चावला यांच्या यातमुख्यभूमिकाआहेत. Read More
शैली चोपडा धर दिग्दर्शित ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण समीक्षकांनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली. आता या चित्रपटाबद्दल खास बातमी आहे. ...
सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. ...
‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या आगामी चित्रपटातील सोनमचे काम विधू विनोद यांना म्हणे इतके आवडले की, त्यांनी ‘मुन्नाभाई 3’मध्ये तिलाच साईन करण्याचा विचार केला. ...
काही दिवसांपूर्वी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तेव्हापासून चित्रपटाच्या कथेबद्दलचा सस्पेन्स वाढला. पण रिलीजच्या अगदी तोंडावर हा सस्पेन्सही संपलाय. ...