एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी FOLLOW Ek nirnay swatacha swatasathi marathi movie, Latest Marathi News ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट सध्याच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे. आत्ताच्या युगातली स्त्री जेव्हा स्वतःसाठी एखादा निर्णय घेते तेव्हा समाज आणि कुटुंब तो स्वीकारतो का? ध्येय आणि भावना यांच्यात गुंतलेल्या पिढ्यांमधल्या नात्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या सिनेमातून अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. Tag plz Read More
स्वतःसाठी केली जाणारी प्रत्येक गोष्ट ही केवळ स्वार्थापोटी नसून ती त्या व्यक्तीची गरजही असू शकते असा सकारात्मक दृष्टीकोन एक निर्णय हा चित्रपट प्रेक्षकांना देत आहे. ...
प्रत्येक क्षण आपल्याला निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असतो. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाने आपले पूर्ण आयुष्य बदलते किंवा एखादा निर्णय हा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा ठरतो ...
ही गोष्ट आहे डॉ. ईशान, (सुबोध भावे) डॉ. मुक्ता (मधुरा वेलणकर- साटम) आणि मानसी (कुंजिका काळविंट) यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची. ...
चित्रपटांमधून वेगवेगळ्या पद्धतीने कुटुंबाची, त्यातल्या नात्यांची गोष्ट रुपेरी पडद्यावर आजवर अनेकदा रंगवण्यात आली आहे. आजची पिढी खूप हुशार आणि तल्लख आहे ...