'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते करत असून या चित्रपटात के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
लोकेश विजय गुप्तेनं या सिनेमाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. केके मेनन यांचे अस्खलित मराठी ऐकता ते खरंच अमराठी आहेत का? असा प्रश्न मनाला पडतो. ...
एक सांगायचंय....UNSAID HARMONY Movie या चित्रपटात के के मेनन, राजेश्वरी सचदेव, अभिजीत आमकर, शाल्व किंजवडेकर, विभव राजाध्यक्ष, हर्षिता सोहल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे. ...
वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे. ...
नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. लोकेश विजय गुप्तेंन या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. ...
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि अन्य मान्यवरमंडळी आवर्जून उपस्थित होती.या चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थाने उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
के के मेननने आजवर अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदी प्रमाणेच गुजराती, तामीळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता तो एका मराठी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...