लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
Maharashtra Politics: “अजितदादांशी बोलणे झाले, ते म्हणाले...”; भाजपमध्ये जाण्यावरुन एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया - Marathi News | ncp eknath khadse reaction over claim of ajit pawar will be join bjp soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांशी बोलणे झाले, ते म्हणाले...”; भाजपमध्ये जाण्यावरुन एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

Maharashtra News: अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या दाव्यानंतर माझे त्यांच्याशी बोलणे झाले, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. ...

NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण - Marathi News | NCP leader Eknath Khadse supported BJP Chandrakant Patil's statement of demolishing Babri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ...

'मुंडे साहेबांवर भाजपने खूप अन्याय केला, आता पंकजा ताईंनाही...' एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | 'BJP did a lot of injustice to Gopinath Munde, now to also with Pankaja Munde' Eknath Khadse's big secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंडे साहेबांवर भाजपने खूप अन्याय केला, आता पंकजा ताईंनाही...' एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

"खडसेंना अनेक आजार, आधी त्यावर उपचार करा", गिरीश महाजनांचा टोला  - Marathi News | "Khadse has many diseases, treat them first", Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खडसेंना अनेक आजार, आधी त्यावर उपचार करा", गिरीश महाजनांचा टोला 

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात थायरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. ...

वैद्यकीय प्राध्यापकांच्या वयाचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दारी, सेवानिवृत्ती परिपत्रक मागे घेण्याची मागणी कायम - Marathi News | The issue of the age of medical professors is now at the door of the Chief Minister, the demand to withdraw the retirement circular remains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय प्राध्यापकांच्या वयाचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दारी, सेवानिवृत्ती परिपत्रक मागे घेण्याची मागणी कायम

भूलतज्ज्ञ विभागातही भरती झालेली नाही. पालिका रुग्णालयांच्या बाजूला मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आहेत,  अनेकदा शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात पाठवले जाते. ...

आमदार निधीला संपाची ‘साडेसाती’! अखर्चिक रकमेसाठी हातात आठ दिवस  - Marathi News |  4 crore each fund received from the government for the MLA of Jalgaon district will have to be spent before March 31 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार निधीला संपाची ‘साडेसाती’! अखर्चिक रकमेसाठी हातात आठ दिवस 

जळगाव जिल्ह्यातील आमदारांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला प्रत्येकी ४ कोटींची निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागणार आहे.  ...

शिंदे गटाच्या आमदारांचे लाड पुरवले जाताहेत! खडसेंच्या वक्तव्यावर भाजप सदस्य आक्रमक - Marathi News | bjp members are aggressive on eknath khadse statement in legislative council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या आमदारांचे लाड पुरवले जाताहेत! खडसेंच्या वक्तव्यावर भाजप सदस्य आक्रमक

आम्हाला १० कोटी देतात. शिंदे गटाच्या आमदारांना २० कोटी देतात, असे भाजप आमदार खासगीत सांगतात, असे एकनाथ खडसे म्हणाल्याने गोंधळात आणखी भर पडली.   ...

सुभाष देसाईंच्या मुलाचे एकनाथ खडसेंनी काढले वाभाडे; विधान परिषदेत सरकारला घेरले - Marathi News | Eknath Khadse targets Eknath Shinde-Devendra Fadnavis over Bhushan Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुभाष देसाईंच्या मुलाचे एकनाथ खडसेंनी काढले वाभाडे; विधान परिषदेत सरकारला घेरले

याच भूषण देसाईंबाबत खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल भातखळकर यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला असं एकनाथ खडसे म्हणाले. ...