लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
नाथाभाऊ जिंकू दे...मंत्रिपद मिळू दे! एकनाथ खडसेंच्या विजयासाठी समर्थकांचं हनुमानाला साकडं - Marathi News | For the victory of Eknath Khadse supporters praying in hanuman mandir | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाथाभाऊ जिंकू दे...मंत्रिपद मिळू दे! एकनाथ खडसेंच्या विजयासाठी समर्थकांचं हनुमानाला साकडं

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ खडसेंचा विजय व्हावा म्हणून खडसे समर्थकांनी पायी वारी करत हनुमानालाच साकडं घातलंय. ...

Vidhan Parishad Election: मोठी घडामोड! भाजपा नेता अचानक अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra Vidhan Parishad Election: Big developments! BJP leader Chandrashekhar Bawankule came to meets Ajit Pawar; Discussions with Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : मोठी घडामोड! भाजपा नेता अचानक अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Maharashtra Vidhan Parishad Election Update: विधान परिषद निवडणुकीत आतापर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाने १०४ हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे. ...

Eknath Khadse: "भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण..."; एकनाथ खडसेंचं ऐन मतदानादिवशी मोठं विधान! - Marathi News | vidhan parishad election maharashtra 2022 Eknath Khadse says Many BJP MLAs are in touch with me big statement on polling day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण..."; एकनाथ खडसेंचं ऐन मतदानादिवशी मोठं विधान!

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा उमेदवारांमध्ये चढाओढ या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. ...

“३२ वर्षांपासून ओळख, यावेळी मदत करा”; नाथाभाऊंनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट - Marathi News | ncp eknath khadse meets bva hitendra thakur for casting vote to him in vidhan parishad election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“३२ वर्षांपासून ओळख, यावेळी मदत करा”; नाथाभाऊंनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट

Vidhan Parishad Election 2022: बविआकडे तीन मते आहेत. मत मागायला आलो आहे. हितेंद्र ठाकूर योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. ...

पहिले मत एकनाथ खडसेंनाच देणार; खान्देशातील आमदार अजित पवारांच्या भेटीला - Marathi News | my first vote to Eknath Khadse; MIM MLa Farukh Shah to meet of Ajit Pawar at trident vidhan Parishad Election update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिले मत एकनाथ खडसेंनाच देणार; खान्देशातील आमदार अजित पवारांच्या भेटीला

Vidhan Parishad Election Update: राज्यसभेला एमआयएमने आपण महाविकास आघाडीला म्हणजेच शिवसेनेला मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू त्यांनी खरेच कोणाला मतदान केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

विधान परिषद : 'युती' तोडणाऱ्या खडसेंना शिवसेना खरंच मतदान करणार का? - Marathi News | Will Shiv Sena really vote for ncp eknath Khadse who breaks alliance with shiv sena political scenario see what will happen | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विधान परिषद : 'युती' तोडणाऱ्या खडसेंना शिवसेना खरंच मतदान करणार का?

महाविकास आघाडीचे उमेदवार खडसेंची वाट बिकट? ...

Vidhan Parishad Election: उद्धव ठाकरेंनी सांगितले तर एकनाथ खडसेंना मतदान करेन; अपक्ष आमदाराचं विधान  - Marathi News | Vidhan Parishad Election: If Uddhav Thackeray says i will vote for Eknath Khadse; Statement of Independent MLA Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी सांगितले तर एकनाथ खडसेंना मतदान करेन; अपक्ष आमदाराचं विधान 

एकाच मतदारसंघात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसेच आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांचे पक्के राजकीय वैरी असल्याचे सर्वश्रुत आहे. ...

एका नेत्याला पाडण्यासाठी भाजपा पूर्ण ताकद लावणार; जलील यांनी सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | Vidhan Parishad Election: BJP will use full force to bring down a Eknath Khadse - Imtiyaz Jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एका नेत्याला पाडण्यासाठी भाजपा पूर्ण ताकद लावणार; जलील यांनी सांगितली 'अंदर की बात'

काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना मत देण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे. १ मत हंडोरे यांना दिले पाहिजे असंही MIM खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. ...