शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : माझं कुटुंब फोडून माझ्या पत्नीला विरोधात उभं केलं; हर्षवर्धन जाधवांचा रावसाहेब दानवेंवर आरोप

छत्रपती संभाजीनगर : राऊतांसाठी भुई चक्कर, ठाकरेंसाठी सुरसुरी तर शिंदे-फडणवीसांसाठी...; संजय शिरसाट कोणत्या नेत्यासाठी कोणता फटाका करणार खरेदी?

ठाणे : उद्धव ठाकरे खूप चांगली व्यक्ती हे मान्य करतो,पण...; श्रीनिवास वनगांनी सांगितले घर सोडण्याचे कारण

पुणे : पुण्यात शिवसेनेला फक्त २ जागा; दोन्ही गटांनी भांडून मिळवल्या, निवडून याव्यात, शिवसैनिकांची भावना

महाराष्ट्र : पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?

कोल्हापूर : शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शिवसेनेचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच असायला हवं होतं'; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

राजकारण : '...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?

सिंधुदूर्ग : नीलेश राणे यांची ३२ कोटी ७५ लाख रुपये संपत्ती, १० फौजदारी खटले दाखल

मुंबई : मी निशाणी लोकांमधून कमावलीय, ढापली नाही; सत्तासंघर्षावरुन राज ठाकरेंचा टोला