शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : ‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

फिल्मी : आम्हाला टोलमाफीचे गाजर नको, सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीत गुंता; करवीरच्या हट्टाने हातकणंगलेत मिठाचा खडा, शिंदेसेना आक्रमक

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला

महाराष्ट्र : वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; आम्हाला स्थानिकच आमदार हवा... चा नारा

मुंबई : भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?

महाराष्ट्र : कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 

राजकारण : ...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन, सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?

महाराष्ट्र : महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...