लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा - Marathi News | Satej Patil warned Eknath Shinde that he will defeat Rajesh Kshirsagar in maharashtra vidhan sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा

काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीचे मतदान महिनाभरावर आलेले असताना शिंदेंनी कोल्हापूर काँग्रेसला धक्का दिला. त्यावर सतेज पाटील यांनी भाष्य केले आहे.  ...

महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा! - Marathi News | Maharashtra assembly Election 2024 c voter survey shocking facts for Shiv sena eknath shinde devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!

महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचही टेन्शन वाढवणारा! ...

पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP different 'strategy' behind the scenes?; More candidates than last 2019 election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 After Srinivas Vanaga returned home, he reacted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार श्रीनिवास वनगा यांना तिकीट मिळाले नसल्यामुळे नाराज असल्याचे समोर आले होते. ...

"माझं कुटुंब फोडून माझ्या पत्नीला विरोधात उभं केलं"; हर्षवर्धन जाधवांचा रावसाहेब दानवेंवर आरोप - Marathi News | Independent candidate Harshvardhan Jadhav will fight against his wife Sanjana Jadhav in Kannad assembly constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"माझं कुटुंब फोडून माझ्या पत्नीला विरोधात उभं केलं"; हर्षवर्धन जाधवांचा रावसाहेब दानवेंवर आरोप

Harshawardhan Jadhav : कन्नडमध्ये अपक्ष लढणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यात लढत होणार आहे. ...

राऊतांसाठी भुई चक्कर, ठाकरेंसाठी सुरसुरी तर शिंदे-फडणवीसांसाठी...; संजय शिरसाट कोणत्या नेत्यासाठी कोणता फटाका करणार खरेदी? - Marathi News | Bhui Chakkar for sanjay Raut, Sursuri for Aditya Thackeray Which firecracker will Sanjay Shirsat buy for Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राऊतांसाठी भुई चक्कर, ठाकरेंसाठी सुरसुरी तर शिंदे-फडणवीसांसाठी...; संजय शिरसाट कोणत्या नेत्यासाठी कोणता फटाका करणार खरेदी?

दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट शहरातील फटाका मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगत नेत्यांप्रमाणे फटाक्यांचे वर्णनही केले... ...

पुण्यात शिवसेनेला फक्त २ जागा; दोन्ही गटांनी भांडून मिळवल्या, निवडून याव्यात, शिवसैनिकांची भावना - Marathi News | Shiv Sena only 2 seats in Pune Both the groups fought to gain to be elected the spirit of the Shiv sena workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवसेनेला फक्त २ जागा; दोन्ही गटांनी भांडून मिळवल्या, निवडून याव्यात, शिवसैनिकांची भावना

काही वर्षांपूर्वी एकत्रित शिवसेनेचे शहरात २, जिल्ह्यात २ असे ४ आमदार, एक खासदार, राज्यात मंत्रिपद असे वैभव होते, फुटीनंतर दोनच जागा ...

पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Next Chief Minister of BJP, over Raj Thackeray Statement, CM Eknath Shinde reacted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?

महायुतीत काही संघर्ष नाही, विसंवाद नाही. मी देवेंद्र फडणवीस, अजितदादा कालही बैठकीत बसलो होतो. समन्वयाने आम्ही ही निवडणूक लढवतोय असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.  ...