लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | Shindesena's rejection of Sameer Wankhede candidature Sanjay Shirsat made it clear  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 

शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी वानखेडे यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी  सांगितले.  ...

मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार? - Marathi News | The Chief Minister met and the melava was cancelled; will give Murbad to Thane ZP former vice-president | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?

माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाडची जागा लढवण्यास उत्सुक आहेत. ...

'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं - Marathi News | Eknath Shinde's Shiv Sena targeted Uddhav Thackeray through cartoon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं

Eknath Shinde Uddhav Thackeray: शरद पवारांनी जयंत पाटलांवर मोठी जबाबादारी देण्याबद्दल विधान केले. त्या विधानावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.  ...

एक राज्य, एक युती अन् एक आवाज!; महाराष्ट्राचं मैदान जिंकण्यासाठी NDA ची काय योजना? - Marathi News | Maharashtra Election 2024- One State, One Alliance and One Voice!; What is NDA Mahayuti alliance plan to win Maharashtra? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एक राज्य, एक युती अन् एक आवाज!; महाराष्ट्राचं मैदान जिंकण्यासाठी NDA ची काय योजना?

VidhanSabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये शिंदेसेनाच मोठा भाऊ - Marathi News | Shindesena will get more seats in the mahayuti in Kolhapur district for assembly elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :VidhanSabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये शिंदेसेनाच मोठा भाऊ

नेते, इच्छुक मुंबईत, कार्यालयात शुकशुकाट ...

समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता - Marathi News | IRS Sameer Wankhede will contest the Maharashtra Assembly Elections 2024 from the Mahayuti in Dharavi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

IRS Sameer Wankhede : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहे. ...

निर्णयांचा धडाका गेमचेंजर ठरेल? ‘लाडकी बहीण’ योजना ठरली मास्टर स्ट्रोक   - Marathi News | Will the burst of decisions be a game changer? The 'Ladaki Baheen' scheme turned out to be a master stroke   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्णयांचा धडाका गेमचेंजर ठरेल? ‘लाडकी बहीण’ योजना ठरली मास्टर स्ट्रोक  

गेले दोन-तीन महिने निर्णयांच्या वेगवान घोड्यावर बसून शिंदे यांनी थेट लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला. त्यात मास्टर स्ट्रोक ठरली  ‘लाडकी बहीण’ योजना. ...

त्रिमूर्तींचे प्रगती पुस्तक - Marathi News | Progress Book of Trinity devendra fanvis ajit pawar eknath shinde mahayuti | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्रिमूर्तींचे प्रगती पुस्तक

या विवेचनातून हेच स्पष्ट होते की, रिपोर्ट कार्डच्या निमित्ताने विधानसभेसाठी नवे नॅरेटिव्ह तयार केले जात आहे. त्यातून जनमत कसे तयार होते, हे पाहण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. ...