लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“आम्ही जे बोलतो ते करतो, मराठा आरक्षण...”; CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला - Marathi News | maharashtra assembly election 2024 cm eknath shinde reaction over maratha reservation issue and give advice to manoj jarange | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही जे बोलतो ते करतो, मराठा आरक्षण...”; CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti PC: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, तेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ...

महायुती समोर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठे मन करावे - Marathi News | The Chief Minister should have a big heart to take the Grand Alliance forward | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुती समोर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठे मन करावे

भाजप प्रदेशाध्यक्ष : भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने दोन गोष्टी अधिक मिळाव्यात ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीला साताऱ्यात झटका बसणार, शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेणार? दिले संकेत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 mahayuti will suffer in Satara Shinde group leader Sharad Pawar will join the group? signal given | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महायुतीला साताऱ्यात झटका बसणार, शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेणार? दिले संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. ...

उलथापालथीचा केंद्रबिंदू असलेले ठाणेच कळीचा मुद्दा, CM पद ठाण्याकडे टिकून राहणार का? कमालीची उत्सुकता  - Marathi News | Thane, the epicenter of the upheaval, is the key issue, will the CM post stay with Thane? Extremely curious  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उलथापालथीचा केंद्रबिंदू असलेले ठाणेच कळीचा मुद्दा, CM पद ठाण्याकडे टिकून राहणार का? कमालीची उत्सुकता 

आता विधानसभा निवडणुकीत ठाण्यात शिंदेसेनेला मतदारांचा कौल कसा प्राप्त होतो, यावरच मुख्यमंत्रिपद ठाण्याकडे टिकून राहणार किंवा कसे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे हाच कळीचा मुद्दा राहणार आहे. ...

"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी - Marathi News | I may be hanged but i will not campaign for ashish jayswal; Statement against Mahayuti, former MLA mallikarjun reddy expelled by BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी

Mallikarjun Rami Reddy: भाजपाचे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्यावर तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.  ...

युती धर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वालांना रामटेकमध्ये शिंदेसेनेची उमेदवारी कशी? - Marathi News | Ashish Jaiswal, who does not follow the alliance religion, how come Shindesena's candidacy in Ramtek? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युती धर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वालांना रामटेकमध्ये शिंदेसेनेची उमेदवारी कशी?

भाजप-शिंदेसेनेत वादाची ठिणगी : उमेदवारी रद्द करण्याची मागणी ...

निवडणूक जाहीर होण्याच्या काही मिनिटे आधीच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी भेट; सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde announced Diwali bonus for BMC employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक जाहीर होण्याच्या काही मिनिटे आधीच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी भेट; सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली. ...

आता तुमची स्पर्धा केवळ  विरोधी पक्षनेतेपदासाठीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Now your competition is only for the post of Leader of the Opposition; Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आता तुमची स्पर्धा केवळ  विरोधी पक्षनेतेपदासाठीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी ब्ल्यू सफायर प्रोसेसिंग युनिट-२ च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बाेलत होते. दरम्यान, उद्धवसेनेचे जालन्यातील नेते हिकमत उढाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.  ...