शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?

सातारा : Satara: पाटणमध्ये उद्धवसेनेच्या महाआक्रोश मोर्चाला शिंदेसेनेचे प्रतिमोर्चाने उत्तर, पोलिसांची कसरत

छत्रपती संभाजीनगर : आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार...; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या चष्म्याचा नंबर आता होणार कमी; डाव्या डोळ्यावर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

ठाणे : महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस

पुणे : मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला, अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप

लोकमत शेती : Onion Issue : कांदा प्रश्नावर विशेष बैठकीची मागणी, संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना पत्र 

मुंबई : ‘बॅकबे रेक्लमेशन’च्या सुधारित आराखड्याला मच्छीमारांचा विरोध; मुख्यमंत्र्यांकडे आराखडा रद्द करण्याची मागणी

राजकारण : अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल, भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान