लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | Former MLA Pappu Kalani son Omi Kalani, daughter-in-law Pancham Kalani likely to join NCP Sharad Pawar faction, Want to fight in Ulhasnagar Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला

कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेंचा प्रचार करणारे कलानी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. ...

मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू? - Marathi News | The last meeting of the cabinet concluded today; In the next 3-4 days, will the code of conduct be implemented in the Maharashtra? BJP Girish Mahajan Claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र पुढील काही दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू होईल असा दावा सत्तेतील एका मंत्र्‍याने केला आहे.  ...

मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका - Marathi News | Maharashtra Cabinet Meeting : Approval of 5 corporations and 3 new private universities, many important decisions in the state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ३८ निर्णयांचा धडाका

Maharashtra Cabinet Meeting : या बैठकीत काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ...

महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव; उद्योग रत्न पुरस्काराबाबतही मोठी घोषणा - Marathi News | Udyog Ratna award will be given in the name of Ratan Tata says Industry Minister Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचे नाव; उद्योग रत्न पुरस्काराबाबतही मोठी घोषणा

रतन टाटा यांच्या नावाने उद्योग रत्न पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. रतन टाटा यांना जो पहिला उद्योग रत्न ...

दृष्ट भावापासून सावध राहा, मुख्यमंत्री शिंदे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन - Marathi News | Criticism of Chief Minister Eknath Shinde opponents on ladki bahin yojana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दृष्ट भावापासून सावध राहा, मुख्यमंत्री शिंदे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

हरयाणाची पुनरावृत्ती करायचीय ...

कोल्हापूर महापालिकेतील ५०७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Maintain 507 daily employees in Kolhapur Municipal Corporation, Chief Minister's order | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेतील ५०७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतल्याची नियुक्तिपत्रे देऊन टाका ...

Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर - Marathi News | Ratan Tata to get Bharat Ratna award posthumously? The proposal was approved in the maharashtra cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

Ratan Tata : रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ...

महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग... - Marathi News | Eknath Shinde Shivsena group MLA Suhas Kande direct challenge to Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...

छगन भुजबळांनी अलीकडेच समीर भुजबळ यांना नांदगाव मतदारसंघासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तिथले विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आक्रमक झाले आहेत.  ...