लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..." - Marathi News | ncp mla Rohit Pawar Shows CM eknath Shinde Old Video criticized on mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."

Rohit Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ...

"पहिल्याची बाही दुसऱ्याला अन् खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..."; शालेय गणवेशाच्या दर्जावरुन दानवे संतापले - Marathi News | Ambadas Danve criticized Mahyut government over the uniforms given to school students in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहिल्याची बाही दुसऱ्याला अन् खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..."; शालेय गणवेशाच्या दर्जावरुन दानवे संतापले

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. ...

मी घरात बसणारा नव्हे तर जनतेतील मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंची खोचक टीका  - Marathi News | I am not a house sitter but the chief minister of the people Criticism of Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मी घरात बसणारा नव्हे तर जनतेतील मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंची खोचक टीका 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा शिवजयंतीपर्यंत उभारणार ...

"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले - Marathi News | Sanjay Raut warned Eknath Shinde to be careful while talking about Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले

Sanjay Raut Eknath Shinde : नागपूरमधील उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत पलटवार केला. शिंदेंनी केलेल्या ट्विटला खासदार संजय राऊतांनी दिले. ...

"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत - Marathi News | Minister Nitin Gadkari advised Vidarbha entrepreneurs not rely on government subsidies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योजकांना सबसिडीच्या भरवशावर राहू नका असा सल्ला दिला आहे. ...

"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had asked for Anand Dighe's resignation", a serious allegation by Ramdas Kadam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट

Ramdas Kadam Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत नवा राजकीय बॉम्ब फोडला. संजय शिरसाट यांनी केलेल्या खळबजनक दाव्यावर बोलताना त्यांनी हे विधान केले.  ...

सिनेमा, नाटकांमुळे निवडणुका जिंकता येतात का? - Marathi News | Can elections be won through movies and dramas? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिनेमा, नाटकांमुळे निवडणुका जिंकता येतात का?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये पार पाडणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून धर्मवीर दोन, एक नंबर हे चित्रपट आणि मला काही सांगायचंय, पन्नास खोके एकदम ओके या दोन नाटकांची चर्चा सुरू झाली आहे. ...

"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार - Marathi News | CM Eknath Shinde response to Uddhav Thackeray criticism of PM Modi Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ...