लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | File a case against Chief Minister Eknath Shinde immediately Petition filed in Bombay High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सीएम शिंदे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून केली आहे. ...

झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे? - Marathi News | Eknath Shinde wanted to be martyred by refusing Z Plus security. Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?

'एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, असे पोलिसांनीच सांगितले होते. तरी त्या फाईलवर सही का केली नाही. काय कारण होते?' ...

ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का? - Marathi News | Strong performance of Aditya Thackeray Yuva Sena in Mumbai University Senate Election Results, Eknath Shinde-led Shiv Sena uneasiness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'आदित्य ब्रिगेड' मुंबईत देणार धक्का?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यात मुंबईतील आमदार, पदाधिकारी यांचाही समावेश होता. मुंबईतील अनेक माजी नगरसेवक शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ...

...म्हणून महायुतीने पुण्यात मेट्रो आणली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | So Mahayuti brought metro in Pune Chief Minister Eknath Shinde said the exact reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून महायुतीने पुण्यात मेट्रो आणली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं नेमकं कारण

सगळ्यांनी ठरवलं की मोदींना हटवायचे पण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, मोदींचा प्रभाव वाढतोय म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतय ...

मुख्यमंत्री उद्या पाटण दौऱ्यावर, मरळीला जाहीर सभा होणार  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde will visit Patan Taluka tomorrow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री उद्या पाटण दौऱ्यावर, मरळीला जाहीर सभा होणार 

विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन, उद्धटन होणार ...

उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार? - Marathi News | Eknath Shinde led Shiv Sena leader Rajendra Choudhary may contest in Maharashtra Assembly Election 2024 from Ulhasnagar as Marathi face | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?

गेली ३५ वर्ष पप्पू कलानी व कुमार आयलानी हे आलटून पालटून आमदार पदी राहिले आहेत ...

Satara: पाटणमध्ये उद्धवसेनेच्या महाआक्रोश मोर्चाला शिंदेसेनेचे प्रतिमोर्चाने उत्तर, पोलिसांची कसरत - Marathi News | Shindesena response to Uddhav Sena protest march in Patan with a counter march | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाटणमध्ये उद्धवसेनेच्या महाआक्रोश मोर्चाला शिंदेसेनेचे प्रतिमोर्चाने उत्तर, पोलिसांची कसरत

दोन्ही मोर्चे समोरासमोर आल्याने पोलिसांची कसरत ...

आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप - Marathi News | Anand Dighe was killed; Serious accusation of Sanjay Shirsath, demands investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

आनंद दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला : संजय शिरसाट ...