शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

लोकमत शेती : विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान या योजनेत झाल्या सुधारणा वाचा सविस्तर

महाराष्ट्र : अजित पवारांचेच श्रेय कसे? बैठकीत शिंदेसेनेचे मंत्री संतप्त; फडणवीस यांची मध्यस्थी

महाराष्ट्र : महायुतीचं जागावाटप ठरलं?; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

सातारा : खुशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर, अध्यादेश लवकरच

महाराष्ट्र : शिवसेनेचं 'मिशन ८०'! ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान; CM एकनाथ शिंदे देणार हमीपत्र

पुणे : आताही आणि पुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील; शिंदे गटातील नेत्याच मोठं विधान

मुंबई : शिल्पकार जयदीप आपटेला ११ दिवसांनी अटक; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पळून कुठे जाणार होता?

मुंबई : पुणे - छ. संभाजीनगर महामार्गाची सुधारणा, नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा...; राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र : लाडकी बहीणमुळे योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद? मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : ...म्हणून दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला