लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | maharashtra politics Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार होतील, याआधीच आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया... - Marathi News | Maharashtra assembly election: The Grand Alliance mahayuti meeting lasted till 12.30 midnight on Seat Sharing; Few reactions of Eknath Shinde... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...

भाजपाला १६० जागा हव्या आहेत. तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ८० जागा हव्या आहेत. परंतू, या जागा मिळत नसल्याने शिंदे आणि पवार गटात मोठी धुसफुस सुरु आहे. ...

ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा - Marathi News | Abolition of income proof requirement for OBCs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा

८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. ...

नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज - Marathi News | Nariman Point will dump the fill into the sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज

मंत्रालयानजीकच्या रस्त्यावरील ताण होणार कमी ...

पंढरपुरात अत्याधुनिक मंडप, भगूरला थीमपार्क; ३०५ कोटींच्या आराखड्यांना मंजुरी - Marathi News | State of the art pavilions in Pandharpur Bhagur Theme Park 305 crore plans approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंढरपुरात अत्याधुनिक मंडप, भगूरला थीमपार्क; ३०५ कोटींच्या आराखड्यांना मंजुरी

पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाखांच्या कामांचाही समावेश आहे. ...

"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज - Marathi News | If all culprits of Badlapur Case will shot dead in Police Encounter like Akshay Shinde then opposition will support action said Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंचे शिंदे सरकारला चॅलेंज

Badlapur Case Akshay Shinde Police Encounter, Nana Patole: "बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पॉर्न व्हिडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे," असा दावा यावेळी पटोलेंनी केला. ...

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी - Marathi News | 305 crore plans for development of various pilgrimage sites in the maharashtra have been approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक ...

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde group and BJP fighting over Jogeshwari East Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच

संपूर्ण जोगेश्वरी परिसरात 'जोगेश्वरीच्या जनतेचा एकच निर्धार, यावेळी भाजपाचा आमदार' असा मजकूर असलेले बॅनर ...