लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Narendra Modi: पंतप्रधानांचा पुणे दौरा! ताफा जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरु, तेवढाच रस्ता खड्डेमुक्त होणार - Marathi News | Prime Minister narendra modi visit to Pune Asphalting of the road going to Tafa will start, the same road will be free of potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi: पंतप्रधानांचा पुणे दौरा! ताफा जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरु, तेवढाच रस्ता खड्डेमुक्त होणार

शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च करूनही रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत. ...

सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Land worth crores given to Sunil Gavaskar was withdrawn and given to Ajinkya Rahane; Big decision of Maharashtra Govt cabinet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत टीम इंडियाच्या फलंदाजाला ही जमीन भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली.  ...

भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार? - Marathi News | Seat Sharing Formula almost done in Mahayuti for Upcoming Maharashtra election 2024, How many seats will be contest by BJP, Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. त्यात जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.  ...

राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर - Marathi News | State cultural policy announced Sealed in Cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब ...

Dudh Anudan : दुध अनुदानात वाढ.. १ ऑक्टोबरपासून दूध संघांनी प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक - Marathi News | Dudh Anudan : Increase in milk subsidy From 1st October it is mandatory to pay the rate per liter to the milk unions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : दुध अनुदानात वाढ.. १ ऑक्टोबरपासून दूध संघांनी प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका; मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ३५ निर्णय - Marathi News | Before assembly elections 35 decisions in the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका; मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ३५ निर्णय

बैठक सुरू झाल्यानंतर तब्बल २५ विषय आयत्यावेळी आले व ते मंजूर करण्यात आले. ...

मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती - Marathi News | Big News Implementation of maratha reservation Notification Soon Shambhuraj Desai gave the information after the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली आहे. ...

त्यांच्या राजीनामा धमकीमुळे मंत्रिपद मिळाले नाही! गोगावले यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा - Marathi News | He did not get a ministerial position due to his resignation threat Gogawle targets Shirsat | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :त्यांच्या राजीनामा धमकीमुळे मंत्रिपद मिळाले नाही! गोगावले यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा

अंबरनाथ : तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो, अशी धमकी एका आमदाराने दिल्यामुळेच मला मंत्रिपद मिळू ... ...