शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

महाराष्ट्र : ये पुढे मतदान कर!, जनजागृती अभियान सुरू, ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ मोहीम

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

महाराष्ट्र : महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा; महाराष्ट्रातल्या प्रकरणांवरुन निवडणूक आयुक्तांचे कठोर आदेश

पिंपरी -चिंचवड : चांगले सरकार यावे ही अपेक्षा अन् पिंपरीत निम्मे मतदार मतदानच करत नाहीत!

नागपूर : हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित

मुंबई : मुंबईत मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

महाराष्ट्र : महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत २८० कोटींची मालमत्ता जप्त

लोकमत शेती : Pashu Ganana 2024 : निवडणुकीच्या धामधुमीत पशुगणनेला महाराष्ट्रात 'ब्रेक'; ही आहेत कारणे वाचा सविस्तर

महाराष्ट्र : आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य