शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

महाराष्ट्र : आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  

महाराष्ट्र : निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा

पुणे : अरे बापरे! पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू

पुणे : पराभव दिसल्याने विरोधकांचा रडीचा डाव; बापू पठारेंविरोधात डमी उमेदवार, सुरेंद्र पठारेंची टीका

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल

महाराष्ट्र : मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

महाराष्ट्र : मालमत्ता जप्तीचा आकडा २०१९ पेक्षा आताच दुप्पट; गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येबद्दल आयोगाला चिंता

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातून ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल; ३० ऑक्टोबरला छाननी

राष्ट्रीय : हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर

महाराष्ट्र : नारायण राणेंच्या विधानाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी; राजन तेलीची मागणी