शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

सिंधुदूर्ग : ..तर बैलगाडीतूनच करावा लागणार प्रचार; निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर

ठाणे : आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत? निवडणूक आयोगाची जागोजागी शोध मोहीम सुरू

मुंबई : निवडणुकीसाठी ६०० बस द्या! बेस्ट उपक्रमाकडे आयोगाची मागणी; अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची गैरसोय अटळ

महाराष्ट्र : ८७ मतदारसंघांतील खर्चावर आयोगाचा वॉच; अतिरिक्त पथके नेमण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश

महाराष्ट्र : ५२ कोटींची मालमत्ता एकाच दिवसात जप्त; बेहिशेबी रकमेची पाळेमुळे शोधा! आयोगाची सूचना

राष्ट्रीय : राज्यसभेसह इतर पोटनिवडणुकांची तयारी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

महाराष्ट्र : सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती

कोल्हापूर : फ्लॉवर, ढबू, हिरवी मिरची...; ही बाजारातून आणायच्या भाज्यांची लिस्ट नाही, ही आहेत निवडणूक चिन्हं

पुणे : १५ कोटी सापडले ५ आमदारांच्या घरी; आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडूनच हायजॅक, धंगेकरांचा आरोप

मुंबई : संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना