लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
अरे बापरे! पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू - Marathi News | Oh dear! As much as 14 crore worth of goods seized in Pune, strict implementation of code of conduct is underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे बापरे! पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू

९ कोटींची रक्कम, १ कोटींचे मद्य याव्यतिरिक्त आचारसंहिता भंगाच्या ४८९ तक्रारीही नोंदविण्यात आल्या आहेत ...

पराभव दिसल्याने विरोधकांचा रडीचा डाव; बापू पठारेंविरोधात डमी उमेदवार, सुरेंद्र पठारेंची टीका - Marathi News | The rudiment of the opponents after seeing the defeat; Dummy candidate against Bapu Pathare, criticism of Surendra Pathare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पराभव दिसल्याने विरोधकांचा रडीचा डाव; बापू पठारेंविरोधात डमी उमेदवार, सुरेंद्र पठारेंची टीका

खरे तर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी त्याची सर्व माहिती लोकांसमोर मांडली पाहिजे, मात्र या उमेदवाराच्या बाबतीत कुठलेच नियम पाळण्यात आले नाहीत ...

विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Property worth 187 crores seized in the state in last 15 days, Election Commission action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल

या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे असं निवडणूक आयोगाने सांगितले. ...

मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त - Marathi News | maharashtra assembly election 2024 Assets worth Rs 187 crore seized during the election code of conduct period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. ...

मालमत्ता जप्तीचा आकडा २०१९ पेक्षा आताच दुप्पट; गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येबद्दल आयोगाला चिंता - Marathi News | Asset Forfeiture Number Doubled From 2019; The Commission is concerned about the increasing number of crimes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालमत्ता जप्तीचा आकडा २०१९ पेक्षा आताच दुप्पट; गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येबद्दल आयोगाला चिंता

गेल्यावेळी पूर्ण निवडणूक काळात १२२ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, हा आकडा यावेळी आताच ३४५ कोटींवर गेला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातून ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल; ३० ऑक्टोबरला छाननी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 10905 nomination papers of 7995 candidates filed from the state; Scrutiny on 30 October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातून ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल; ३० ऑक्टोबरला छाननी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात आज अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस होता. ...

हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर - Marathi News | Election Commission has given a 1600-page reply, rejecting Congress' allegations regarding Haryana elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर

काँग्रेसने हरयाणा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवर आज आयोगाने उत्तर दिले आहे. ...

नारायण राणेंच्या विधानाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी; राजन तेलीची मागणी - Marathi News | Maharashtra Election 2024 - Election Commission should take note of Narayan Rane statement; Demand for Uddhav Thackeray Party Leader Rajan Teli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंच्या विधानाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी; राजन तेलीची मागणी

राणे यांनी सावंतवाडीत येऊन माझ्या बाबतीत जी काहि विधाने केली आहेत ती गंभीर आहेत, गरज भासल्यास पुन्हा प्रतिज्ञापत्र देणार  ...