शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले

महाराष्ट्र : Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली

राजकारण : लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल..., शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पुणे : विधानसभेला मतदान करायचंय ना! नाव नोंदणीसाठी उद्या शेवटची संधी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

महाराष्ट्र : आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाने सांगूनही महायुतीकडून आचारसंहितेचा भंग; 'त्या' २०० निर्णयांची होणार चौकशी

व्यापार : मोफत वीज, बस प्रवास, रेशन मिळणार नाही? सर्व सरकारी योजना बंद होणार का? काय आहे प्रकरण

राजकारण : संबधित निशाणी रद्द करून देतो; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप

राजकारण : ...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका