लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
..तर बैलगाडीतूनच करावा लागणार प्रचार; निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 then campaigning will have to be done by bullock cart only; The rates of vehicles are fixed by the Election Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तर बैलगाडीतूनच करावा लागणार प्रचार; निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. ... ...

आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत? निवडणूक आयोगाची जागोजागी शोध मोहीम सुरू - Marathi News | Is grandfather alive or gone to the village On-site search operation of Election Commission begins | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत? निवडणूक आयोगाची जागोजागी शोध मोहीम सुरू

निवडणूक आयोगाने मतदारांना १९९९ मध्ये मतदार ओळखपत्रे दिली ...

निवडणुकीसाठी ६०० बस द्या! बेस्ट उपक्रमाकडे आयोगाची मागणी; अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची गैरसोय अटळ - Marathi News | Give 600 buses for election! Commission's demand for BEST initiative; Due to insufficient buses, inconvenience to passengers is inevitable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीसाठी ६०० बस द्या! बेस्ट उपक्रमाकडे आयोगाची मागणी; अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची गैरसोय अटळ

बेस्टच्या ताफ्यात सध्या तीन हजार २११ बस आहेत ...

८७ मतदारसंघांतील खर्चावर आयोगाचा वॉच; अतिरिक्त पथके नेमण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Commission's Watch on Expenditure in 87 Constituencies; Instructions to Election Officers to appoint additional teams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८७ मतदारसंघांतील खर्चावर आयोगाचा वॉच; अतिरिक्त पथके नेमण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश

हे ८७ मतदारसंघ खर्च संवेदनशील म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केले आहेत ...

५२ कोटींची मालमत्ता एकाच दिवसात जप्त; बेहिशेबी रकमेची पाळेमुळे शोधा! आयोगाची सूचना - Marathi News | 52 crore property seized in a single day Find Out Due to Unaccounted Amounts Election Commission's instructions to the system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५२ कोटींची मालमत्ता एकाच दिवसात जप्त; बेहिशेबी रकमेची पाळेमुळे शोधा! आयोगाची सूचना

लोकसभा निवडणूक काळात एकूण ३६६ दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते ...

राज्यसभेसह इतर पोटनिवडणुकांची तयारी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली - Marathi News | Preparations for Rajya Sabha and other by-elections, moves by the Central Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेसह इतर पोटनिवडणुकांची तयारी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

विविध राज्यांत विधानसभा व लाेकसभेच्या काही जागा रिक्त ...

सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती - Marathi News | Commission will 'watch' on government decisions; Scrutiny Committee headed by Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली ही छाननी समिती नेमण्यात आली आहे ...

फ्लॉवर, ढबू, हिरवी मिरची...; ही बाजारातून आणायच्या भाज्यांची लिस्ट नाही, ही आहेत निवडणूक चिन्हं - Marathi News | The Election Commission announced 190 symbols for independent candidates for the Assembly elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फ्लॉवर, ढबू, हिरवी मिरची...; ही बाजारातून आणायच्या भाज्यांची लिस्ट नाही, ही आहेत निवडणूक चिन्हं

विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारांसाठी १९० चिन्हे जाहीर ...