लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
आंबेगावात ३ लाखाहूनही अधिक मतदार हक्क बजावणार; आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - Marathi News | More than 3 lakh voters will exercise their rights in Ambegaon Follow the code of conduct strictly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावात ३ लाखाहूनही अधिक मतदार हक्क बजावणार; आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा

सर्व मतदारांना सक्रीय सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन ...

एक्झिट पोलविरोधात कडक कारवाई करण्याची गरज, ...तर गंभीर समस्या; मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचे वक्तव्य - Marathi News | The need to take strict action against exit polls, ...is a serious problem; Statement by Chief Election Commissioner Rajeev Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलविरोधात कडक कारवाई करण्याची गरज, ...तर गंभीर समस्या; मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचे वक्तव्य

राजीवकुमार म्हणाले की, मतदान झाल्यानंतर साधारणपणे तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते. त्यानंतर निवडणुकांची प्रक्रिया संपुष्टात येते... ...

पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी आयोगाने फेटाळली - Marathi News | The commission rejected the demand to freeze Pipani symbol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी आयोगाने फेटाळली

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर घड्याळ चिन्ह त्यांच्याकडे गेले. त्यानंतर शरद पवार गटाला आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह योग्य नाही. ...

'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला - Marathi News | 'Confusion and wrong expectations among people due to exit polls' Election Commissioner's question to the media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला

CEC Rajiv Kumar questioned exit polls: 'चुकीच्या एक्झिट पोलमुळे निकालांबाबत मतदारांमध्ये असंतोष निर्माण होतो.' ...

…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण - Marathi News | ...so the reason why milkipur assembly by-election in Ayodhya was not announced, came to light | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूरमधील पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण

Milkipur Assembly Constituency: अवधेश प्रसाद हे लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका - Marathi News | The Sharad Pawar NCP had objected to the trumpet symbol in the election, which was rejected by the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. ...

रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले... - Marathi News | Will Election Commission remove Rashmi Shukla from DGP Post?; what Election Commissioner Rajeev Kumar said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Rajiv Kumar on Rashmi Shukla: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. त्याबद्दल आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला.  ...

पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले... - Marathi News | EVMs can't be hacked like pagers used for blasts: ECI chief Rajiv Kumar issues clarification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...

ECI chief Rajiv Kumar : ईव्हीएमबाबत आमच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींना आम्ही उत्तर देऊ आणि त्या प्रसिद्धही करू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. ...