शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

नागपूर : मविआच्या बाजूचं वातावरण पाहून निवडणूक पुढे ढकलली; विजय वडेट्टीवारांचा आरोप

महाराष्ट्र : बच्चू कडू करणार जोरदार बॅटिंग, 'प्रहार जनशक्ती'ला मिळालं निवडणूक चिन्ह!

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला उशीर का?; अखेर निवडणूक आयुक्तांनीच सांगितलं कारण!

राष्ट्रीय : मोठी बातमी: जम्मू-काश्मीरसह हरियाणातील निवडणूक तारखांची घोषणा; 'या' दिवशी लागणार निकाल!

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब; वंचित बहुजन आघाडी ‘या’ नव्या चिन्हावर विधानसभा लढणार

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार?

महाराष्ट्र : दिवाळीनंतरच बाेटाला शाई! विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये, निकाल नोव्हेंबरमध्ये

धाराशिव : सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द

राष्ट्रीय : वन नेशन-वन इलेक्शनला किती पक्षांनी दिला पाठिंबा? कुणी केला विरोध, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला आकडा   

मुंबई : आता नव्याने काढा स्मार्ट निवडणूक ओळखपत्र, 'ही' कागदपत्रं आवश्यक