शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

महाराष्ट्र : लोकसभेवेळचा 'पिपाणी'चा आवाज, विधानसभेवेळी बंद करा; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र

नाशिक : आयोगाच्या दबावामुळे आमच्या १०० जागा गेल्या; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : “कृपा करुन शिक्षकांना बाजारात...”; CM शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

मुंबई : उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे आदेश

महाराष्ट्र : विधानसभेचे रण पेटणार, मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर

राष्ट्रीय : मतदारयाद्यांचा घोळ विधानसभेला थांबणार?; निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरू

महाराष्ट्र : मोठी अपडेट! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात; निवडणूक आयोग कामाला लागला

अहिल्यानगर : अहमदनगरमधील ‘त्या’ मतदान यंत्रांची हाेणार पडताळणी

महाराष्ट्र : माझ्याच मुलीचे नाव पदवीधर यादीतून वगळले; अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार