शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

मुंबई : बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्...; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप

मुंबई : Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार

मुंबई : वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

मुंबई : मोबाईलने EVM हॅक होत नाही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

महाराष्ट्र : वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

मुंबई : एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो, आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका

मुंबई : परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कामातील पालिका कर्मचारी अजून परतलेच नाहीत

मुंबई : मतमोजणीत घोळ : अमोल कीर्तिकरांचे आयोगाला पत्र