लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Haryana Election : हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल ECI चा मोठा निर्णय - Marathi News | ECI changed Haryana Assembly Election 2024 Date when will voting in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Haryana Election : हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल ECI चा मोठा निर्णय

ECI Chaanged Haryana election Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आयोगाने हरियाणातील मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत.  ...

राहुल गांधी, ओवेसी ते महुआ मोइत्रांपर्यंत...; निवडणुकीनं केली सर्वांचीच चांदी! जाणून घ्या कुणाला मिळाला सर्वाधिक पैसा? - Marathi News | lok sabha elections 2024 poll expenditure details congress leader rahul gandhi TMC mp mahua moitra aimim leader asaduddin owaisi poll expenditure details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी, ओवेसी ते महुआ मोइत्रांपर्यंत...; निवडणुकीनं केली सर्वांचीच चांदी! जाणून घ्या कुणाला मिळाला सर्वाधिक पैसा?

सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांवर कोणत्या पक्षाने किती खर्च केला? याची माहिती पक्षांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. ...

हरियाणाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीवर निर्णय झाला; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट - Marathi News | Haryana elections demanded to be postponed; The Election Commission made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीवर निर्णय झाला; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

सलग सुट्ट्यांमुळे निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी भाजपाने हरियाणात केली होतीय यावर निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला आहे.  ...

“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट”: संजय राऊत - Marathi News | mp sanjay raut reaction over discussion maharashtra assembly election will be likely to held in december | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट”: संजय राऊत

Sanjay Raut News: लाडकी बहीण योजना मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आहे. पराभव होईल या भीतीने डाव टाकला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

‘लाडकी बहीण’मुळे विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होणार का? शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | sharad pawar reaction over discussion maharashtra assembly election will be likely to held in december | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडकी बहीण’मुळे विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होणार का? शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar News: पंतप्रधान बोलतात एक आणि यंत्रणा दुसराच निर्णय घेते, असा टोला शरद पवार यांनी लगावला. ...

दाेन दिवसांत ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या करा बदल्या, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश - Marathi News | Transfer 'those' officers within two days, Election Commission orders state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाेन दिवसांत ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या करा बदल्या, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकांपूर्वी असे बदल्यांचे आदेश निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना दिले जातात.  ...

विधानसभा निवडणूक: भाजप हरयाणामध्ये हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात; काँग्रेससाेबत असणार थेट लढत - Marathi News | Assembly Elections BJP In Haryana Hat-Trick Attempt There will be a direct fight with the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणूक: भाजप हरयाणामध्ये हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात; काँग्रेससाेबत असणार थेट लढत

मतदानापूर्वी काँग्रेस पक्ष राज्यात बसयात्रा काढण्याची तयारी करत आहे, तर भाजप रथयात्रा काढण्याचा विचार करत आहे. ...

‘३७०’ हटल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पहिलीच विधानसभा निवडणूक; १० वर्षांनी 'जनमत' चाचणी - Marathi News | The first assembly election in the Jammu Kashmir valley after the removal of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘३७०’ हटल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पहिलीच विधानसभा निवडणूक; १० वर्षांनी 'जनमत' चाचणी

प्रादेशिक समीकरणे माेठ्या प्रमाणावर बदलली, जागा वाढल्या, संधी काेणाला मिळणार? ...