शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा

मुंबई : निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम

राष्ट्रीय : प्रफुल्ल पटेलांच्या राजीनान्यानंतर रिक्त जागेसाठी महाराष्ट्रात २५ जूनला राज्यसभेची निवडणूक

गोवा : दिगंबर कामत यांनी केला मतमाेजणी केंद्रात प्रवेश, कॉंग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

राष्ट्रीय : EVM हॅक करणाऱ्याला निवडणूक आयोगाने....; निकालाआधी काँग्रेसच्या उमेदवाराचे मोठे विधान

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करा, केंद्रीय निवडणूक आयाेगाचे निर्देश

राष्ट्रीय : कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...

महाराष्ट्र : मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार

मुंबई : लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

फिल्मी : भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा