लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार? - Marathi News | Jammu and Kashmir Election 2024: Dates likely to be finalised soon, ECI-Home Secy meet to review J&K security situation ahead of polls: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार?

Jammu and Kashmir Election 2024 : निवडणूक आयोग पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ...

दिवाळीनंतरच बाेटाला शाई! विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये, निकाल नोव्हेंबरमध्ये - Marathi News | Vidhan Sabha Election 2024 Code of conduct for assembly elections in October results in November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीनंतरच बाेटाला शाई! निवडणुकीसाठी आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये, निकाल नोव्हेंबरमध्ये

नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार, पावसाळ्यात प्रचारामधील अडचणींचा मुद्दा कळीचा ...

सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द - Marathi News | District Collector's decision of disqualification annulled, Surekha Sutar's sarpanch post retained | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द

माळुंब्रा गावाच्या सरपंच सुरेखा सुतार यांना राज्य निवडणूक आयाेगाकडून दिलासा... ...

वन नेशन-वन इलेक्शनला किती पक्षांनी दिला पाठिंबा? कुणी केला विरोध, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला आकडा    - Marathi News | How many parties supported One Nation-One Election? Someone protested, the Union Minister told the figure    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन-वन इलेक्शनला किती पक्षांनी दिला पाठिंबा? कुणी केला विरोध, समोर आली माहिती

One Nation-One Election: मागच्या काही वर्षांपासून देशात वन नेशन वन इलेक्शन घेण्याबाबतची चर्चा सुरू आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

आता नव्याने काढा स्मार्ट निवडणूक ओळखपत्र, 'ही' कागदपत्रं आवश्यक - Marathi News | Now issue a new smart election ID card, 'these' documents are required | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता नव्याने काढा स्मार्ट निवडणूक ओळखपत्र, 'ही' कागदपत्रं आवश्यक

अनेकांच्या ओळखपत्रावरील नाव व फोटो पुसट झाले आहेत. त्यामुळे मतदारांनी नवीन ओळखपत्रे काढण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. ...

निवडणूक आयोगाचा बिगुल वाजला, ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा - Marathi News | The election commission has sounded the bugle, transfer the officials who have been appointed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निवडणूक आयोगाचा बिगुल वाजला, ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

महाराष्ट्रात लवकरच निवडणूक आचारसंहिता? : अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आयोगाने दिले संकेत ...

लोकसभा निवडणूक निकालांवर ADR चा खळबळजनक रिपोर्ट; एकूण मतांपेक्षा मोजली जादा मते? - Marathi News | ADR sensational report on Lok Sabha election results; More votes counted than total votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकालांवर ADR चा खळबळजनक रिपोर्ट; एकूण मतांपेक्षा मोजली जादा मते?

मतमोजणीची अंतिम आणि अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यापूर्वी निवडणूक निकाल का जाहीर केला याचे कोणतेही योग्य स्पष्टीकरण देण्यास निवडणूक आयोग अद्याप अपयशी ठरलं असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ...

'महाराष्ट्रातील १० टक्के मतदार मतदानापासून वंचित'; बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला दाखविल्या त्रुटी - Marathi News | 10 percent voters in Maharashtra disenfranchised Errors pointed out by Chandrashekhar Bawankule to Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रातील १० टक्के मतदार मतदानापासून वंचित'; बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला दाखविल्या त्रुटी

बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील बुथ आणि मतदार यादीत असणाऱ्या त्रुटीबद्दल माहिती दिली. २०१९ साली एका मतदारसंघात असणारे दीड लाख मते २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नव्हती. यासाठी आम्ही नागपूर लोकसभा क्षेत्राचे उदाहरण या निवेदनातून दिले आहे.  ...