लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
"मतदार याद्या दुरुस्त करताना..."; भाजपाच्या बावनकुळेंची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule tells to the Chief Election Officer to do special thing while correcting voter lists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मतदार याद्या दुरुस्त करताना..."; भाजपाच्या बावनकुळेंची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या विविध कामांना वेग आला आहे ...

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, चिन्हाबाबत दिला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Big relief to NCP Sharad Pawar group from Election Commission, important decision was given regarding symbols | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, चिन्हाबाबत दिला महत्त्वाचा निर्णय

NCP Sharad Pawar Symbol News: लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह ८ खासदार निवडून आणण्याच शरद पवार यशस्वी ठरले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. ...

मतदार यादीतील घोळ तातडीने दुरुस्त करावा - Marathi News | The confusion in the voter list should be rectified immediately | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मतदार यादीतील घोळ तातडीने दुरुस्त करावा

आमदारांचे निर्देश: नागरिकांनी मांडल्या समस्या ...

"लोकांना तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पंचायतमधल्या सरपंचावर'; निवडणूक आयोगावर खासदाराचे ताशेरे - Marathi News | RJD MP Manoj Jha mentioned the Panchayat web series in the Rajya Sabha and targeted the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांना तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पंचायतमधल्या सरपंचावर'; निवडणूक आयोगावर खासदाराचे ताशेरे

RJD Leader Manoj Jha : बिहारच्या आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी थेट राज्यसभेत पंचायत वेब सिरीजचा उल्लेख करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ...

लोकसभेवेळचा 'पिपाणी'चा आवाज, विधानसभेवेळी बंद करा; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | Turn off the sign of 'Pipani' during the Legislative Assembly election; Sharad Pawar's letter to the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेवेळचा 'पिपाणी'चा आवाज, विधानसभेवेळी बंद करा; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र

शरद पवारांच्या गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. हे चिन्ह लोकांपर्यंत कमीतकमी काळात पोहोचणार नाही म्हणून पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तिथे आपल्याला राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह परत मिळावे अशी मागणी केली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाने ...

आयोगाच्या दबावामुळे आमच्या १०० जागा गेल्या; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात - Marathi News | We lost 100 seats due to pressure from the Commission; Sanjay Raut attack on BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयोगाच्या दबावामुळे आमच्या १०० जागा गेल्या; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

विधान परिषदेसाठी नाशिक येथून रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते ...

“कृपा करुन शिक्षकांना बाजारात...”; CM शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप - Marathi News | Sushma Andhare Allegation of distribution of money by Mahayuti for election of Nashik teacher constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कृपा करुन शिक्षकांना बाजारात...”; CM शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

Nashik Teacher Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ...

उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे आदेश - Marathi News | Investigation on Uddhav Thackeray allegations against the Election Commission is underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे आदेश

Election Commission : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवरुन आता राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ...