शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

मुंबई : वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार

मुंबई : 'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार

मुंबई : मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

मुंबई : निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून...

मुंबई : जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

मुंबई : निवडणूक आयोगाचे ढिसाळ नियोजन; शिवसेना नेते डॉ.दीपक सावंत यांची टिका

क्रिकेट : Lok Sabha Elections: समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात..., सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व

ठाणे : आज होणार ‘ठाणेदार’ पक्का; ठाणे, कल्याण, भिवंडी मतदारसंघातील ६६ लाख मतदारांच्या हाती भवितव्य 

मुंबई : मुंबई कोणाची? ९९ लाख ३८ हजार मतदार निवडणार सहा खासदार; प्रशासनाची जय्यत तयारी