शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

मुंबई : मतदानाला जाताय; मतदान केंद्रावर या गोष्टींबाबत घ्या खबरदारी

क्रिकेट : प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत..., सचिनचं मतदारांना आवाहन

महाराष्ट्र : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!

राष्ट्रीय : मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

राष्ट्रीय : चार टप्प्यांत ६७ टक्के मतदान, ४५ कोटी लोकांनी बजावला हक्क; निवडणूक आयोगाने दिली माहिती

नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये कपडे, औषधे अन् जीवनावश्यक वस्तू; निवडणूक आयोगासह भरारी पथकाने केली तपासणी

अकोला : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा

महाराष्ट्र : बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   

मुंबई : वाहन खर्चाची लपवाछपवी आता चालणार नाही; एका तासाला साडेचार हजारांपर्यंत खर्च!