शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

मुंबई : निवडणूक खर्च मर्यादा ३८० पटीने वाढली ! मर्यादा १३ वर्षांनी ३५ हजारांवरून दीड लाखावर

अहिल्यानगर : मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले

राष्ट्रीय : संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!

मुंबई : बावनकुळे, वडेट्टीवारांवर गुन्हा दाखल; राजकीय पक्षांविरोधात आतापर्यंत ५४ आचारसंहिता भंगाच्या तक्रारी

ठाणे : ठाणे लाेकसभेच्या ४९०६ मतदान यंत्रांची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ

राष्ट्रीय : काँग्रेसला मतदान करणं म्हणजे..., नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

रायगड : Raigad: रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत

पिंपरी -चिंचवड : मावळमध्ये आचारसंहितेचा भंग तक्रारीची आयोगाकडून दखल; पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना

महाराष्ट्र : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

पुणे : Lok Sabha Election: निवडणूक आयोगाकडूनच आचारसंहिता भंग? बारामतीच्या वकिलांची मेलद्वारे तक्रार