लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार - Marathi News | Sanjay Raut slams Election Commission of India Uddhav Thackeray press conference on 20th May Mumbai Voting Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार

Sanjay Raut on Election Commission vs Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंवर केलेल्या कारवाईचे स्वागतच, पण उद्या दुपारनंतर कळेल की कोण कोणावर कारवाई करतंय?" ...

लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश - Marathi News | Election Commission of India orders to take action against Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ...

भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा - Marathi News | Vidya Balan husband siddharth roy kapoor Sets Biopic on India's First Chief Election Commissioner Sukumar Sen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा

भारतातील पहिल्या निवडणुक आयुक्तांवरील बायोपिकची घोषणा. रॉय कपूर फिल्मसने केली घोषणा (sukumar sen) ...

सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट - Marathi News | election commissioner rajiv kumar reaction on what if all candidates take back application from election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट

Election Commissioner Rajiv Kumar PC News: सुरत, इंदूर लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली, याबाबत आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. ...

"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | CEC Rajiv Kumar responds to Congress leader Jairam Ramesh allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने भाष्य केलं आहे. ...

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार - Marathi News | Big decision of Election Commission! The next Lok Sabha election will end in April, because of heat wave in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार

इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. ...

निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले - Marathi News | The Election Commission was not absent; The commissioner said while holding a press conference before the Lok Sabha result on social media meme's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले

ECI Press Conference: आम्ही भारतीय मतदारांचे उभे राहून आभार मानतो. ८५ वर्षांवरील मतदारांनी घरबसल्या मतदान केले. मोठ्या ब्रँडपासून स्टार्टअपपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने योगदान दिल्याचे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.  ...

"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल - Marathi News | Election Commission takes stand on Jairam Ramesh social media post asks for reply by this evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह अधिकाऱ्यांना धमकावत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. ...