लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार - Marathi News | Big decision of Election Commission! The next Lok Sabha election will end in April, because of heat wave in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार

इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. ...

निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले - Marathi News | The Election Commission was not absent; The commissioner said while holding a press conference before the Lok Sabha result on social media meme's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले

ECI Press Conference: आम्ही भारतीय मतदारांचे उभे राहून आभार मानतो. ८५ वर्षांवरील मतदारांनी घरबसल्या मतदान केले. मोठ्या ब्रँडपासून स्टार्टअपपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने योगदान दिल्याचे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.  ...

"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल - Marathi News | Election Commission takes stand on Jairam Ramesh social media post asks for reply by this evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह अधिकाऱ्यांना धमकावत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. ...

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..." - Marathi News | Election Commission has banned the publication of exit polls before voting complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर काही वेळाने एक्झिट पोल प्रसिद्ध केले जाणार आहेत. मात्र आता या एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ...

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रपरिषदेची होणार चौकशी; निवडणूक आयोगाने घेतली तक्रारीची दखल - Marathi News | Uddhav Thackeray's press conference will be investigated The Election Commission took note of the complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रपरिषदेची होणार चौकशी; निवडणूक आयोगाने घेतली तक्रारीची दखल

मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता ठाकरे यांनी पत्रपरिषद घेतली. ...

बाणावली जिल्हा पंचायत तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक - Marathi News | elections on june 23 for banavali district panchayat and 10 wards of various panchayat in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाणावली जिल्हा पंचायत तसेच विविध पंचायतींच्या १० प्रभागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक

मतमोजणी २४ जून रोजी होईल असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ...

नाशिक मतदारसंघातील ‘या’ उमेदवारावर गुन्हा दाखल होणार, एकदाही दिला नाही हिशेब - Marathi News | A case will be filed against 'this' candidate in Nashik Constituency, not even once has the account been given | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मतदारसंघातील ‘या’ उमेदवारावर गुन्हा दाखल होणार, एकदाही दिला नाही हिशेब

निवडणुकीची रणधुमाळी वाढली असतानाच उमेदवारांचा खर्चही वाढला होता. त्यांच्या खर्चाचा ताळमेळ घेण्यासाठी नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही मतदारसंघात खर्चाचा ताळमेळ घेण्यात आला. ...

उद्धव ठाकरे अडचणीत, 'त्या' दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी होणार - Marathi News | Loksabha Election- Taking cognizance of the complaint made by the BJP, the Election Commission will investigate Uddhav Thackeray's press conference on voting day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे अडचणीत, 'त्या' दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी होणार

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानादिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपासह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजपानं याबाबत आयोगाकडे तक्रार केली होती.   ...