शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

गोवा : Goa: मतदान केंद्रात पोहचण्यासाठी दिव्यांगासाठी उपलब्ध असणार खास ई-रिक्षा

मुंबई : आरेतील रस्त्यांची डागडुजी म्हणजे वरवरची मलमपट्टी; वॉचडॉग फाउंडेशनचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रीय : हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पिंपरी -चिंचवड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरु; निगडीत सर्वेक्षण पथकाकडून २९ लाखांची रोकड जप्त

राष्ट्रीय : सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई : मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप

महाराष्ट्र : मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका

मुंबई : ‘उमेदवाराने जास्तीचा खर्च केल्यास करा तक्रार’, निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबई : नाट्यगृहांमध्ये रंगतोय निवडणूक प्रशिक्षणाचा प्रयोग, नाटकाचे मोठे नुकसान...

अकोला : लोकसभा निवडणूक : आचारसंहिता भंगप्रकरणी ४७ तक्रारी; ३७ निकाली! तथ्य नसल्याने १० तक्रारी रद्द