शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

मुंबई : नाट्यगृहांमध्ये रंगतोय निवडणूक प्रशिक्षणाचा प्रयोग, नाटकाचे मोठे नुकसान...

अकोला : लोकसभा निवडणूक : आचारसंहिता भंगप्रकरणी ४७ तक्रारी; ३७ निकाली! तथ्य नसल्याने १० तक्रारी रद्द

महाराष्ट्र : आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?

राष्ट्रीय : 'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका

राष्ट्रीय : 'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक

संपादकीय : ‘ईव्हीएम’..आता शंका नको! सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी ठोकरली हे उत्तम झाले

मुंबई : महामुंबईत मतदार वाढले, मतटक्का वाढणार का?; महिला मतदारांची संख्या कमी

महाराष्ट्र : ‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?

राष्ट्रीय : EVM, VVPAT संबधित सर्व मागण्या फेटाळल्या, पण सुप्रीम कोर्टानं दोन आदेश दिले

महाराष्ट्र : मतदान कर्मचारी केंद्र बंद करून पंगतीत जेवायला बसले; २५ मिनिटांनी उठले, तोवर मतदार...