शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

महाराष्ट्र : तुतारी चिन्हावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली; निवडणूक आयोगाचं सुप्रिया सुळेंना उत्तर

राष्ट्रीय : निवडणुकांबाबत आयोगाला सूचना करणे आमचे काम नाही; EVM-व्हीव्हीपॅटवरील निकाल राखीव

राष्ट्रीय : निवडणुकांवर नियंत्रण ठेवता येत नाही; ईव्हीएम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले

राष्ट्रीय : सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर

मुंबई : मुंबईत यंदाच्या निवडणुकीत महिलांची मते निर्णायक; ४५ लाख मतदार; उमेदवारीसाठी दोन नावे चर्चेत

महाराष्ट्र : पहिल्या टप्प्यात मतदानाचा घटला टक्का! राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात काय होती स्थिती?

व्यापार : Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाची कॅशवर नजर होतीच; आता UPI नं मतदाराला पैसे दिले तर RBI ला मिळणार माहिती

महाराष्ट्र : ‘डेटिंग ॲप’ पार्टनरसोबतच पटवणार मतदानाचे महत्त्व; निवडणूक आयोगाची नवी शक्कल

राष्ट्रीय : १७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध ठाेस कारवाई करा; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी

कोल्हापूर : पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले; आणखी १४०० मशीन लागणार, जिल्हा प्रशासनाचा कस