शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

महाराष्ट्र : 'मॅच फिक्सिंग'! 'सूरत'च्या जागेवरून राजकारण तापलं; जितेंद्र आव्हाडांचे टीकेचे बाण

राष्ट्रीय : ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत

मुंबई : मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश 

संपादकीय : निवडणुकीच्या कामासाठी चिडचिड अन् नाराजीही; कर्मचारी उपलब्ध करून घेताना नाकीनऊ यावेत? 

मुंबई : ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना

संपादकीय : हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत?

मुंबई : 'मोदी-शाहांवर कारवाई का नाही', उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली

राष्ट्रीय : कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

मुंबई : आचारसंहितेचा भंग झाल्यास कठोर शिक्षा; अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा 

राष्ट्रीय : एवढी नाराजी...! या राज्यातील 6 जिल्ह्यांत एकही मतदान झालं नाही, कशामुळे नाराज आहेत लोक?