शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : या ठिकाणी मतदारांची मतदानाकडे फिरवली पाठ, पहिल्या ५ तासांत पडलं नाही एकही मत, समोर आलं असं कारण  

गोवा : इलेक्ट्रॉल बॉण्ड प्रकरणी राजकीय पक्षांची चौकशी करा: सुदीप ताम्हणकरांची CBIकडे तक्रार

राष्ट्रीय : लोकसभा: एका मतदारामागे किती खर्च येतो? निवडणूक आयोगाने सांगितली आकडेवारी

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रातील या ५ मतदारसंघांचा समावेश 

राष्ट्रीय : मतदानाचा पहिला टप्पा: उद्या 16.63 कोटी मतदार 1625 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार...

राष्ट्रीय : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी ग्लॅमरस लेडी पोलिंग ऑफिसरनं वेधून घेतलं लक्ष, कोण आहेत त्या? 

राष्ट्रीय : EVMवर शंका घेणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने खडेबोल सुनावले, बॅलेट पेपरवर मतदानाबाबत न्यायमूर्ती म्हणाले...

मुंबई : किती खासदारांवर नियम मोडल्याची कारवाई? निवडणूक आयोगाकडे माहिती नाही 

राष्ट्रीय : हेमा मालिनी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; सुरजेवालांवर ४८ तासांची बंदी

राष्ट्रीय : जुना गाव समुद्राने गिळला, नव्या गावात मतदान केंद्र नाही, आता तीन ठिकाणी मतदान करणार येथील मतदार