शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

गडचिरोली : माओवादग्रस्त भागात हेलिकॉप्टरने ईव्हीएम रवाना, ६८ केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

पुणे : Maharashtra: दहा वर्षांत पाच पटींनी वाढले तृतीयपंथी मतदार, ठाण्यात सर्वांधिक मतदारांची नोंद

मुंबई : खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उमेदवारांनी उघडले का? खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयाला सादर करावा लागणार 

मुंबई : दांडीबहाद्दर तीन हजार कर्मचाऱ्यांना नोटीस; निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस

राष्ट्रीय : राहुल गांधींचा आज तमिळनाडू दौरा; हेलिकॉप्टर खाली उतरचात निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली झडती

मुंबई : निवडणुकीत पैसे, साहित्याचेही केले वाटप; अन् बरंच काही...; १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

राष्ट्रीय : काेट्यवधींची राेख गाडीतच साेडून कारचालक पळाले; काेट्यवधी रुपयांची रक्कम जप्त

अमरावती : नवनीत राणांच्या अमरावतीत आतापासूनच मतदानाला सुरुवात; बॅलेट पेपर, ही नवी सुविधा काय? 

मुंबई : निवडणुकीशी संबंध नाही, तरी म्हणे शस्त्रे जमा करा; नियम काय सांगतो?

महाराष्ट्र : Lok sabha Election: आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या, ‘काय करावे’ अन् ‘काय करू नये’